HW News Marathi
Covid-19

#CoronaVirus : गेल्या २४ तासात महाराष्ट्रात १०८९ नवे कोरोना रुग्ण

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १०८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ३७ जणांचा आज मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा १९,०६३ इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ७३१ वर गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत ३४७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे आज (८ मे) मुंबईत ७४८ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईत ही संख्या आता ११,९६७ इतकी झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेत भर पाडत आहे. त्यामुळे काळजी घेणे आणखी गरजेचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची तिसरी लाट दारावर, मास्टर प्लॅन तयार करा !

News Desk

राज्यात आज ११ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

‘हिवरेबाजारचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न’ची पंतप्रधान मोदींनी देखील घेतली दखल!

News Desk