HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याचा ओला ड्रायव्हर ते भारतीय सैन्य अधिकारी

पुणे | प्रतिकुलू परिस्थतीवर मात करत ओम पैठणे यांनी ओला कॅब चालकापासून ते भारतीय सैन्य अधिकाऱ्यापर्यंतचा असा थक करणारा प्रवास केला आहे. आपण सर्वजण अनेक स्वप्न पाहतो. पण, आर्थिक परिस्थितीने ते स्वप्न पुर्ण करता येत नाही, असे बहुतांश लोक म्हणतात. पण, आर्थिक परिस्थितीमध्ये देखील आपण आपले स्वप्न पुर्ण करु शकतो. यांचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ओम पैठणे होय.

ओम पैठणे हा पुण्याचा राहणारा असून घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी ओला कॅबमध्ये चालक म्हणून नोकरी स्वीकारली होती. एक दिवशी एका आर्मी कर्नलने ओला कॅब बुक केली होती. कॅबमध्ये बसल्यानंतर दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. या गप्पामध्ये कर्नलने ओमशी आर्मी बदल भरभरुन गप्पा मारल्या. त्या गप्पा ओमला भावूक झाल्या आणि नंतर त्याचे विचार बदले त्यांनी आपल्या जीवनाचा वेगळा एक रस्ता जोडला यानंतर ओमला आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.

त्यानंतर त्यांनी ऑफिसर्स ट्रॅनिंग अकादमी जॉईल केली. येथे सशस्त्र सीमा दलाची परीक्षा दिली आणि ती पास झाला. येत्या १० मार्चला कॅडेट म्हणून ओम पैठण ऑफिसर्स म्हणून जॉईन करणार आहे. ओमची ही काहीनी मेजर गौरव आर्य यांनी त्यांच्या ट्विट करुन सर्वांना सांगितले. आपण प्रबळ इच्छाशक्तीसोबत अथक परिश्रमाच्या जोरावर संकटावर मात करत आपले स्वप्न पुर्ती करु शकतो. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे ओम पैठण होय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा राणेंकडून सत्कार

News Desk

माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही? उदयनराजेंचा भुजबळांना सवाल  

News Desk

अशा संख्यावाचनाने गणित सोप्पं होणार कि अवघड ?

News Desk