HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत पावसाने धरला जोर

मुंबई | उन्हाळा संपल्यानंतर आतुरतेने वाट पाहत असलेल्या पावसाला सुरूवात झाली आहे. आज (४ जून) सकाळपासून मुंबईत देखील पावसाने जोर धरला आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी देखील साचण्यास सुरुवात झाली आहे. किंग सर्कल, कला नगर भागात पाणी भरले आहे.
पूर्व व पश्चिम उपनगरात सर्व भागांत गेल्या तासाभरापासून पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई भागातही वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी नार्को टेस्ट करायला तयार आहे मात्र तुमच्या सरकारचे नेते टेस्ट करतील ?

News Desk

काही तास बाकी वादळापूर्वीची शांतता !

News Desk

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्या किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला!- छगन भुजबळ

News Desk