HW News Marathi
महाराष्ट्र

एक खून माफ करा, राज ठाकरेंची राष्ट्रपतींकडे मागणी

 

नाशिक- मी आता राष्ट्रपतींची भेट घेऊन मला एक खून माफ करा, अशी विनंती करणार आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मोबाइल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे राज्यातील तरुणांची खरी ताकद वाया जात आहे.

मला कोणी भेटायला आले तर तो कामाऐवजी पहिले सेल्फी किंवा फोटो काढण्याची विनंती करतो. लोक बोलायचे सोडून फोटोच काढत बसतात. या प्रकाराला मी वैतागलोय. मी आता राष्ट्रपतींची भेट घेऊन मला एक खून माफ करा, अशी विनंती करणार आहे. हा खून मोबाइल कॅमेरा बनवणाºयाचा असेल, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजपवाल्यांचा कोणत्या अभिनेत्रींशी संबंध आहे हे उघड करायला आम्हाला आव्हान देऊ नये’ – मलिक

Manasi Devkar

गौतम गंभीरचे शाहीद आफ्रिदीला ट्विटरवर चोख प्रत्युत्तर

News Desk

बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण

News Desk