HW News Marathi
महाराष्ट्र

राजू शेट्टींचे आज ‘चलो बारामती’ आंदोलन !

बारामती | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे आज (२७ ऑगस्ट) बारामतीत दूध दरवाढीसाठी आंदोलन आहे. राजू शेट्टी चलो बारामती हे आंदोलन आज करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत राजू शेट्टी हा एल्गार पुकरणार आहेत. दुधाला योग्य तो भाव मिळावा यासाठी गेले अनेक दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत.

दरम्यान, राजू शेट्टी हे कोल्हापूरहून बारामतीसाठी रवाना झाले आहेत. ११ वाजता ते बारामतीत पोहोचणार आहेत.शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करणार आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. आज बारामतीत नव्याने काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.लॉकडाऊनपासून जे भाव दुधाचे कमी आहेत त्यांना भाव मिळावे ही अपेक्षा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या तोंडातील अल्सर काढला, तब्येत एकदम ठणठणीत – नवाब मलिक

News Desk

आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीचे दिले निमंत्रण

News Desk

राजकारणातील मोठी बातमी ! राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

News Desk