HW News Marathi
महाराष्ट्र

राजू शेट्टी यांनी शिवलिंग मंदिरात दुधाचा प्रतिकात्मक अभिषेक घालून आंदोलनास केली सुरूवात

शिरोळ | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदगाव ता. शिरोळ गावातील पुरातन शिवलिंग मंदिरात दुधाचा प्रतिकात्मक अभिषेक घालून आंदोलनास सुरूवात केली आहे. दुधाचे दर कमी झाल्याने आंदोलनाचा इशारा त्यांनी या आधी दिला होता.

https://www.facebook.com/401858593580943/posts/999654153801381/

 

दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपयेचे तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (२१ जुलै) एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करत हाती शिवबंधन बांधणार

News Desk

महाराष्ट्रबंदची हाक दिली नसती तरीही महाराष्ट्र स्वयंस्फुर्तीने बंद झाला असता ”रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

News Desk