HW News Marathi
महाराष्ट्र

‘पाठीत खंजीर खुपसणे’अशी ज्यांची ओळख त्यांनी निष्ठेविषयी बोलू नये !

महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात ? याचा आधी शोध घ्यावा.त्यांनी मुळात निष्ठेविषयी बोलूच नये.

मुंबई| राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी युतीच्या चर्चांना हवा दिली.त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटीलचं शिवसेनेत गेले नाहीत म्हणजे मिळवलं असे म्हणतं चिमटा काढला. आता त्यावरून भाजप आमदार राम कदम यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे

राम कदम यांनी ट्विट करत म्हटले आहे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदरनीय चंद्रकांतदादाच्या निष्ठांबाबत रोहित पवारांनी न बोललेलेच बरे. महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात ? याचा आधी शोध घ्यावा.त्यांनी मुळात निष्ठेविषयी बोलूच नये. शिवाय जे स्वतः पुण्यातून विधान परिषद मागायला भाजप नेत्यांच्या पायऱ्या झिजवत होते त्यांनी चंद्रकांत दादांवर आक्षेप घ्यावा ? आता तरी खरच राजकरण थाबवा . जनतेला अजून पाच पैश्याची सुद्धा मदत केली नाहीं त्यावर बोला.

हे ही वाचा

‘मला एकट्याला तरी MVAत घ्या’असं म्हणत चंद्रकांत पाटील शिवसेनेत आले म्हणजे झालं ! रोहित पवारांचा टोला …

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाची मुबई महापालिकेसाठी 195 जागांची यादी जाहीर

News Desk

आता महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ अधिक गतिमान होणार !

News Desk

‘हा तर लोकांचा आणि लोकशाहीचा अपमान’ – नरेंद्र मोदी

News Desk