HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… ‘लॉकडाऊ’मध्ये रामदास आठवले नेमका कोणता पदार्थ बनवला

मुंबई | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनदरम्यान अनेक जण आपला कुटुंबासोबत वेळ घालतव आहे तर काही जण आपला छंद जोपासत आहेत. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लॉकडाऊच्या काळात स्वयंपाक घरात जाणून आम्लेट बनून आपला पाककलेची हौस पूर्ण केली. आठवलेंन आम्लेट करतानाचा व्हिडिओ त्यांच्या ट्वीट हँडलवर पोस्ट केला आहे.

रामदास आठवले हे त्यांच्या शीघ्र कवितांसाठी प्रसिद्ध देशभरात प्रसिद्ध आहे. आठवलेंनी ट्वीट केल्या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या पत्नीला ऑम्लेट बनविले आहे. कोरोना विरुद्ध लढा यशस्वी करण्यासाठी लोकडाऊनमध्ये घरीच राहा.आवडत्या छंदाला वेळ द्या. आज मी घरी आम्लेट तयार केले. किचन मध्ये अनेक वर्षांनी वेळ दिला, असे ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन आहे. दरम्यान, घरामध्ये राजकीय नेत्यांपासून कलाकार, खेळाडू मोकळ्या वेळेत आपण काय करतोय, याचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसतात. यामध्यमातून हेसर्व देशातील नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन करत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाझेंची नियुक्ती करू नका म्हणून शरद पवार, राऊत, देशमुखांना भेटलो”,अबू आझमींचा गौप्यस्फोट

News Desk

इंद्राणी मुखर्जीच्या अडचणी वाढल्या

News Desk

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत

News Desk