HW News Marathi
Covid-19

पुण्यात रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८२.९४ टक्के…

पुणे | पुण्यात ३ लाख ७५ हजार ५०२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून या विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४ लाख ५२ हजार ७५० झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या ६५ हजार १९६ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत १२ हजार ५२ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६६ टक्के आहे. पुणे विभागामध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.९४ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ४५ हजार ७९४ रुग्णांपैकी ३५ हजार ६०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या ८ हजार ७०२ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ४८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात अजून काही दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा जाणवणार!

News Desk

खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत सुधारणा

swarit

घरातून बाहेर पडताना ओळखपत्र सोबत ठेवा – पोलिसांच्या नागरिकांना सूचना

News Desk