HW News Marathi
Covid-19

राज्याला दिलासा ! नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला कोरोनाबाधितांचा आकडा पाहिल्यानंतर अत्यंत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मंगळवारी (३० मार्च) यातून राज्याला यातून काहीसा दिलासा मिळाला अजून हा आकडा चांगलाच घटला आहे. मंगळवारी जारी झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात 27 हजार 918 कोरोना नव्या बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे.

 

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरीही जबाबदारीने वागणे आणि सर्व नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे. आणखी एक दिलासादायक बाब की, याच २४ तासांत तब्बल नवीन 23 हजार 820 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत राज्यात एकूण 3 लाख 40 हजार 542 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.71% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता १० अंकांचा मोबाइल ११ अंकी करण्याच्या ट्रायने दिल्या सूचना

News Desk

मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली टास्क फोर्सची बैठक

News Desk

भारत-अमेरिका ‘कोरोना’वर लस विकसित करणार !

News Desk