HW News Marathi
महाराष्ट्र

पायल घोष यांनी घाबरु नये, रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पाठींबा – रामदास आठवले

मुंबई | अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. आता तिच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा राहणार आहे. पायल घोषला पाठिंबा देत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनुरागला अटक करण्याची मागणी केली आहे.

पायल घोष यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून पायल यांनी घाबरुन जाऊ नये, असं अश्वासन पायल घोषला रामदास आठवले यांनी दिलं आहे. अभिनेत्री पायल घोष यांच्याशी फोनवर रामदास आठवले यांनी चर्चा केली. लवकरच रामदास आठवले पायाल घोष यांची भेट घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितले आहे. दरम्यान, या आधी अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत झालेल्या वादानंतरही आठवलेंना कंगनाला पूर्ण पाठिंबा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलं आदेश

News Desk

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

Manasi Devkar

माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा – उद्धव ठाकरे

News Desk