HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना कधी भेटले नाही आणि बोलणेही झाले नाही, रियाचा मोठा खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नावही घेण्यात आले होते. दरम्यान, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चर्कवर्ती हिने आदित्य ठाकरेंना कधीही भेटले नाही आणि त्यांच्याशी बोलणे झाले नाही , असा मोठा खुलासा केला आहे.

“आदित्य ठाकरे यांची कधीही भेट घेतली नाही किंवा बोलणे देखील झाले नाही. या प्रकरणात राजकारण केले जात आहे. तिच्या शांततेने दुबळेपणा समजू नका. बेकायदेशीर चौकशीसाठी पुढाकार घेणार नाही”, अशी भूमिका रियाच्या लीगल टीमकडून जाहीर करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच’ विरोधी पक्षाची टीका

Ruchita Chowdhary

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगडसह राज्यभरात मुसळधार पावसाची हजेरी

Aprna

मनसेसोबत युती? देवेंद्र फडणवीस म्हणाले….

News Desk