HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीसारख्या संस्थेचा राजकीय पद्धतीने वापर करणे अयोग्य – रोहित पवार

नाशिक | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज (२७ डिसेंबर) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक प्रशांची उत्तरे दिली. एकनाथ खडसे यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीबाबत त्यांनी भाष्य केले आहे. ईडीच्या नोटीसीवर बोलताना रोहित पवार यांनी, ईडीसारख्या संस्थेचा राजकीय फायद्यासाठी वापर करणं चुकीचं असल्याचं मत मांडले आहे.

तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बाबत रोहीत पवार म्हणाले की, ‘कोल्हापूरकर त्यांचं स्वागत करतील बघू, असं वक्तव्य केले आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा पाहून पत्रकारांनी त्यांना त्यासंदर्भात देखील विचारणा केली त्यावर बोलताना त्यांनी, मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मात्र, कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली असे मत व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्र सरकार कर्तव्यात चुकल्यानेच OBCआरक्षण रद्द झालं”

News Desk

‘भाजप पाठोपाठ शिवसेनेचा राष्ट्रवादीलाही दणका!’

News Desk

शिवस्मारक ठरणार जगातील सर्वात उंच स्मारक

swarit