HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई | मनसेच्या अंतर्गत राजकारणाला वैतागून महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नुकतेच पक्षाला रामराम केला. यानंतर ठोंबरेंनी आज (१६ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थिती रुपाली पाटील ठोंबरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ठोंबरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश सोहळा हा राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात झाला.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रुपाली ठोंबरेंनी ट्वीट करत पक्षा प्रवेशाचे संकेत दिले होते. ठोंबरेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार…”

मनसेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविकाच्या नगरसेविका आहेत. त्याचबरोबर पाटील ठोबरेंनी मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. पंरतु पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी देखील दिली होती. मात्र, रुपाली ठोबरेंनी मंगळवारी (१४ डिसेंबर) मनसेला सोडचिठ्ठी दिली

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमधील शिवसैनिकांची आमदार संदीप क्षीरसागर विरोधात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंकडे थेट लेखी तक्रार

Aprna

पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार! – डॉ. नीलम गोऱ्हे

Aprna

कंगनाची वास्तू पाडल्या प्रकरणी सरकारला कोर्टाचा दणका, बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली

News Desk