HW News Marathi
Covid-19

माजी मंत्री सदाभाऊ खोत कोरोना पाॅझिटिव्ह !

मुंबई | माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. इस्लामपूरमधील घरीच त्यांनी सेल्फ क्वारंटाइन केले आहे.

“माझी कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी आता उतम आहे, मी क्वारंटाइन झालो आहे, तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,गणरायाच्या व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.facebook.com/100003850760317/posts/1764331323705209/?extid=h1NyuX4yEzQkj06A&d=n

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या

News Desk

“कळत नकळत होणारा कोरोनाचा प्रसार घातक”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता 

News Desk

प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार – राजेश टोपे

News Desk