HW News Marathi
Covid-19

शरद पवारांचा पिंपरी-चिंचवडला अचानक दौरा 

पुणे | राज्यात पुण्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. दरम्यान, या सर्व बाबींचाही आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक आज (३ सप्टेंबर) पिंपरी चिंचवडला भेट दिली. टीव्ही ९ मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर त्यांनी अचानक ही भेट दिली आहे.

मुंबईतील त्यांचे निवासस्थान असणाऱ्या सिल्हवर ओक बंगल्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर इतके दिवस ते बाहेर पडले नव्हते. परंतु ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड आणि पुण्यात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यानंतर अचानक शरद पवारांनी ही भेट दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख नागरिकांकडून ‘आरोग्यसेतू’ॲप डाऊनलोड

News Desk

गेल्या १०-१२ वर्षांत जन्माला आलेले आता आम्हाला अक्कल शिकवतायत !

News Desk

खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करा! – अजित पवार

Aprna