HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होण्याची शक्यता

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे. राऊतांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. राऊत यांची अँजिओग्राफी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे लिलावतीतील डॉक्टर जलील पारकर हे राऊतांवर उपचार करणार असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयात गेल्यानंतर राऊतांचा चेकअप केल्यानंतर एॅडिमट करून घेतले आहे. पुढील दोन दिवस राऊतांना रुग्णालयामध्ये राहणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राऊतांची भेट घेणार असून आज (११ नोव्हेंबर) सायंकाळी ८ वाजता राऊतांवर अँजिओग्राफी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा अधिकृत प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पवार आणि ठाकरे ‘ताज लॅण्ड्स एण्ड’मध्ये राज्यातील दोन दिग्गज नेत्यांची सत्ता स्थापनेवर चर्चा केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Tauktae Cyclone : ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौरा करणार 

News Desk

DBT पद्धतीने बांधकाम कामगारांच्या बॅंकेत प्रत्येकी २ हजार रुपये जमा होणार

News Desk

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी 1200 कोटींचा निधी द्या,मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे मागणी!

News Desk