HW News Marathi
महाराष्ट्र

वाकवली ती मान अन् म्हणे पक्ष ‘स्वाभिमान’ !

कणकवली | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीतील जाहीर सभेत भाजपचे खासदार नारायण राणे पिता पुत्रांवर सडकून टीका केली. राज्यात युती असून ही कणकवलीत शिवसेनेच्या उमेदवारा विजय करा असे, आवाहन उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेतून जनतेला केले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील. राणे भापमध्ये आले त्यांना शुभेच्छा, अशा उरोधात्मक टोला त्यांनी भाजपला लगावला.

दरम्यान, वाकवली ती मान आणि म्हणे पक्षाचे नाव स्वाभिमान असे, म्हणत उद्धव ठकारेंनी राणेंवर टीका केली. आज जर खूश असेल तर ‘स्वाभिमानी’ हा शब्द, अशा शब्दात त्यांच्या पक्षावर राणेंना टोला लगावला.  त्यामुळे मित्राचे वाईट होऊ नये, असे सांगत उद्धव ठाकरेंनी राणेंच्या भाजप प्रवेशावर मित्रधर्म निभाविल्याचे सांगितले. राणे मातोश्रीच्या मीठाला जागले नाहीत, राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद, असे सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी आज (१६ ऑक्टोबर) जाहीर सभा घेण्यात आली होती.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 

  • वाकवली ती मान आणि म्हणे पक्षाचे नाव स्वाभिमान
  • भाजपच्या भल्यासाठी राणेंना दूर करा
  • राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद
  • शिवसेनेच्या कणकवलीचे उमेदवार
  • शिवसेनेचा उमेदवार निवडून आला तर भाजपचे भले होईल
  • राणे मातोश्रीच्या मीठाला जागले नाहीत
  • राणे जिथे जातात, त्या पक्षाची वाट लागते
  • निवडणुकीत दादागिरी केली तर ते तोडून टाकून
  • शिवसेनेचा उमेदवार निवडणू आला तर
  • आज जर खूश असेल तर स्वाभिमानी हा शब्द
  • उद्धव ठाकरेंची नारायण राणेंना मायवी राक्षसाची उपमा
  • शिवसेनेने राणेंना काढून टाकले होते.
  • माझ्या मित्राचे वाईट होऊ नये,
  • नारायण राणेला नेहमीच सत्तेचा माज
  • नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम
  • छत्रपतींचे मावळे कोकण भगवे करण्यासाठी सज्ज
  • शिवसेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कणकवली घेतली प्रचार सभा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाई जगताप यांचा शिवसेनेवर ‘हा’ गंभीर आरोप

News Desk

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे आमनेसामने येणार?

Aprna

अशोक चव्हाणांना ‘त्या’ पदावरून हटवा !, विनायक मेटे आक्रमक

News Desk