HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना वाढीव वीजबिलांची करणार होळी

सांगली | तासगाव तालुक्यात दुप्पट तर काही ठिकाणी तिप्पट वीजबिले ग्राहकांना आली आहेत. गेल्या आठवड्यात शिवसेना तासगाव तालुका प्रमुख अमोल काळे यांनी निवेदन देऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन करु असे विजमंडळच्या अधिकाऱ्याना सज्जड दमही दिला होता. तरीही वीजबिले कमी झाली नाहीत. त्यामुळे आता शिवसैनिक शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करणार आहेत.

त्यामुळे तासगांव तालुक्यातील सर्व नागरिक, शेतकरी व शिवसैनिकांना या आंदोलनासाठी शिवसेनेकडून आवाहन करण्यात आले आहे. मंगळवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महावितरणने केलेल्या वाढीव घरगुती व कृषी वीजबीलाविरोधात महावितरण तासगांव कार्यालया समोर शिवसेनेच्या वतीने तासगांव तालुकाप्रमुख अमोल काळे यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीजबीलांची होळी आंदोलन करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कारखान्याची काही चूक असेल तर नियमानुसार कारवाई होईल – जिल्हाधिकारी

Aprna

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

Manasi Devkar

“नाम” संस्थेमार्फत आत्महत्या ग्रस्त शेतकरी परिवाराला आर्थिक मदत

News Desk