HW News Marathi
Covid-19

मॉल्स वगळता इतर दुकानांना लॉकडाऊनमधून सूट, केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, केंद्र सरकारकडून आता उभा लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत देण्यात आली आहे. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारीच कामावर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. देशात आजपासून हा आदेश लागू होणार आहे. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापैकी कोणत्याही सवलती या हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू होणार नाहीत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही

News Desk

विधानपरिषदेची उमेदवारी डावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले

News Desk

“पुण्यात लॉकडाऊन करा”, मुंबई उच्च न्यायालयाची उद्धव ठाकरेंना सूचना!

News Desk