HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी संपात उद्धव यांची उडी

मुंबई – एसटी संपामुळे सर्व सामान्यांचे ऐन दिवाळीत हाल होत आहेत. पण सरकारला त्यावर अजून तोडगा काढता आला नाही. परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे आहे. याची जाणिव मुख्यमंत्र्याना आहे. त्यामुळे संपाच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेवर निषाणा साधला आहे. त्यामुळे सर्वसामान्या मध्ये सेनेची प्रतिमेला धक्का नक्कीच लागला. या घडामोडी पहाता अखेर उद्धव ठाकरे यांना संप मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. सेनेच्या मंत्र्यांना त्यांच्या पातळीवर हा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळेच उद्धव यांना मध्यस्थी करावी लागत आहे. उद्धव यांनी मुख्यमंत्र्या बरोबर या बाबत चर्चा केली. शिवाय रावतें बरोबरही चर्चा केली. त्याच बरोबर एसटी कर्मचारी संघटनां बरोबर ही ते चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संपावर काही तरी तोडगा निघेल याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप, पडळकरांच्या पुतळ्याचे दहन

News Desk

पवारांच्या बारामतीत होणाऱ्या ‘एल्गार महामोर्चाला’, पोलिसांनी नाकारली परवानगी…!

News Desk

पतसंस्था मधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत प्रयत्न करु! – अजित पवार

Aprna