HW News Marathi
महाराष्ट्र

सॅम डिसुझा आणि मोहित कंबोजच ड्रग्ज प्रकरणाचे खरे मास्टरमाईंड | सुनील पाटील

मुंबई। क्रूझ ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. यात आता सॅम डिसुझा आणि मोहित कंबोज हे दोघे मास्टर माईंड असल्याचा गौप्यस्फोट आरोपांच्या फे-यात अडकलेल्या सुनील पाटील यांनी केला आहे. या ड्रग्ज प्रकरणात आपल्या काही संबंध नसल्याचा दावा करत मनीष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हे दोघे ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले आहे. तर सुनील पाटील यांनी ५० लाखांची डील केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच पाटील म्हणाले की, मोहीत कंबोज हेच खरे ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माईंड असून ते राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. किरण गोसावी यांना २२ सप्टेंबर पहिल्यांदा भेटल्याचा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिले. तर मनीषा भानुशाली यांच्यासोबत मी २७ सप्टेंबरला अहमदाबाद गेल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले असून भानुशालींना ड्रग्ज प्रकरणाची टीप मिळाली होती. त्यानंतर गोसावी आणि भानुशाली यांनी त्यांच्यासोबत काम करण्यास सांगितले. तसेच एनसीबीच्या कोणत्याच अधिकाऱ्या ओळख असलेल्या संदर्भ विचारणा केल्यानंतर पाटील म्हटले, मी एनसीबीच्या कोणतीही अधिकाऱ्या नसल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?”, मनसुख हिरेनच्या मृत्यूवरुन चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल  

News Desk

प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसाठी काँग्रेसकडून प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीने पत्रकातून दिले स्पष्टीकरण

Aprna

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडी सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Aprna