HW News Marathi
महाराष्ट्र

NSEL घोटाळ्याप्रकरणी ED ची प्रताप सरनाईकांवर कारवाई

मुंबई | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर एनसीईएल घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. एनसीईएल घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज (२५ मार्च) कारवाई केली आहे. सरनाईकांच्या ११ कोटी ३६ लाखच्या संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने सरनाईकांचे २ फ्लॉट्स आणि टिटवाळ्याचा भूखंड जप्त केले असून सरनाईकांना एनसीईएलच्या ५ हजार ६०० कोटीच्या घोटाळ्यात हात होता. एनएसईल घोटाळा प्रकरणी २०१३ सालीच मुंबई पोलिसांने आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने एफआयआर दाखल केली होती. या प्रकरणी संचालक, प्रमुख अधिकारी २५ जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी देखील झाली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जंजिरा किल्ल्यावर 365 दिवस तिरंगा फडकणार ?

News Desk

एकनाथ खडसेंना आम्ही वाळीत टाकले नाही, रावसाहेब दानवेंचे खडसेंच्या पक्षांतरावर उत्तर

News Desk

घोटाळ्यात चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे पुढे काय होते !

News Desk