HW News Marathi
महाराष्ट्र

उद्यनराजेंना लागली लॉटरी, दोन पक्षांकडून उमेदवारीची ऑफर

मुंबई । साताऱ्याचे राष्ट्रवादी पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षातील काही जणांचा नाराजीचा सुर आवळला आहे. तर काही जणांनी त्यांना पाठिंब दिर्शविला आहे. लोकसभा निवडणुकांच्या आढावा बैठकीत उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. यामुळे उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याबाबत अनिश्चियतता आहे. त्यांनतर उदयनराजेंना अनेक वेगवेगळ्या पक्षातून ऑफर्स देखील येण्यास सुरुवात झाली आहे.

केंद्रीय मंत्री व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी असे म्हंटले की ‘उदयनराजे यांनी आमच्या पक्षात यावे. सातारा लोकसभा मतदारसंघात निडणूक आमच्या पक्षातून(रिपाई) लढावी’ अशी ऑफर केली. तर दुसऱ्याबाजूला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अध्यक्ष आणि भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणेंनी सुद्धा उदयनराजेंना त्यांचाय पक्षात सामील होण्याची ऑफर दिली आहे. ‘उदयनराजे हे आमचे चांगले मित्र आहोत. आम्ही लवकरच ते आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान या पक्षात प्रवेश करणारआहोत. स्वाभिमान पक्षात तुमचे स्वागत आहे’. असे ट्विट शरद पवार यांनी केले.

निवडणूक मीच लढवणार आहे. पार्थ अथवा शरद पवार यांच्यातलं कुणीही निवडणूक लढणार नाही. व पार्थ याच्या उमेदवारी बद्दल अजून कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही”. उदयनराजेंच्या उमेदवारीला होत असलेल्या विरोधावर त्या म्हणाल्या की, ‘उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पक्षात अजून चर्चा सुरू असून अद्याप निर्णय झालेला नाही’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीला देलेल्या मुलाकखती म्हटेल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये, २ दिवसांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली!

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या निधीचा फायदा प्रत्यक्षात दुसरे पक्ष घेतात – गजानन कीर्तिकर

Aprna

विमान उड्डाण क्षेत्रात विदर्भातील युवकांना नवीन संधी उपलब्ध! – आदित्य ठाकरे

Aprna