HW Marathi
महाराष्ट्र

हजारो कोटींचा घोटाळाकरून पळालेल्या नीरवमोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही

मुंबई | साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करूनपळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठीपंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशाथेट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदपवार यांनी सरकारी धोरणांवर हल्ला चढवला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील हल्लाबोलमोर्चाला ते संबोधित करत होते.

राष्ट्रवादीकाँग्रेसने हल्लाबोलच्या माध्यमातून विदर्भ,मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाऊनसामान्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्यापाठीशी पक्ष उभा असल्याचा संदेश दिला.अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर पश्चिममहाराष्ट्र व कोकणच्या जिल्ह्यांतही हल्लाबोलयात्रा पोहोचेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळीकेली. हल्लोबोल मोर्चाला संबोधित करताना ते म्हणालेकी, पीएनबी घोटाळ्याचा परिणाम असा की,आता उद्योग सुरू करण्यासाठी जर युवक बँकेतगेले तर त्यांना कर्ज दिले जात नाही.

सध्या रेशनदुकानात गहू, तांदूळ देण्याऐवजी मका देऊलागले आहेत. बाहेरच्या देशात मका हे पशुखाद्यम्हणून वापरले जाते. जनतेला जर नीट अन्नधान्यपुरवता येत नसेल तर सत्तेत राहून सरकारचाकाय उपयोग, असा सवाल त्यांनी केला. देशातमहागाई वाढली आहे, संसार चालवणं कठीणझालं आहे. कारखाने बंद होऊन नवीन रोजगारमिळत नाही. कामगार वर्गावर अन्याय होत आहे.हे दूर करण्याची जबाबदारी ज्यांची

Related posts

SushantSinghCase : ज्यांनी महाराष्ट्राची आणि पोलिस दलाची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी – रोहित पवार

News Desk

विद्यार्थ्यांच्या दहावीचा निकाल उशीरा लागण्याची शक्यता

News Desk

‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा, सामनातून भाजपवर टीका

News Desk