HW News Marathi
महाराष्ट्र

जीपच्या अपघातात तीघांचा मृत्यू, १२ जण जखमी

सातारा | साताऱ्याजवळ शनिवारी जीप अडीचशे फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात झाला . या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत कोसळली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

साता-यामधील माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे भोजलिंगाच्या डोंगरावरून खालच्या बाजूने प्रवास करताना जीप खोल दरीत कोसळली. चालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत कोसळली असल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा

News Desk

नगरसेवकांना प्रवासासाठी मिळणार हेलिकॉप्टर ? 

News Desk

धनंजय मुंडे यांचा एक दिवसीय शहापूर तालुक्याचा दुष्काळी दौरा

News Desk