HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ७,७१७ नवे कोरोनाबाधित, तर १०,३३३ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात आज (२८ july) म्हणजेच गेल्या २४ तासांत तब्बल ७,७१७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३,९१, ४४० इतका झाला आहे. तर राज्यासाठी दिलासादायक बाब अशी कि, गेल्या २४ तासांत राज्यात नवे तब्बल १०,३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे, राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची राज्यातील एकूण संख्या आता २, ३२, २७७ इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची अर्थात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १, ४४, ६९४ इतकी झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना चाचण्यांचा दर प्रति तपासणी ३०० रुपये कमी केला – राजेश टोपे

News Desk

मोदींच्या थाळ्या पिटण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या आनंद महिंद्रांचा महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनला मात्र विरोध !सामनातून रोखठोक ताशेरे …

News Desk

रेमडेसिविरच्या नावे दिले पॅरासिटामॉलचे पाणी, बारामतीत ३५ हजारांना बनावट इंजेक्शनची विक्री

News Desk