HW News Marathi
महाराष्ट्र

उदयनराजे जिल्हा बॅंकेत आले आणि विचारला एकच प्रश्न…

 

सातारा | सातारा जिल्हा बॅंकेचा निवडणुक पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसे सभासदांसाठी वापरला तर सभासदांचा फायदा होईल असे खासदार उदयनराजे भाेसले यांनी नमूद केले. आज (शुक्रवार) दुपारी एक वाजता जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण सभा होती,त्या अनुषंगाने उदयनराजे बॅंकेत आले होते .

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुक आगामी काळात हाेणार आहे. आज (शुक्रवारी) कार्यकारिणीची अंतिम सर्व साधारण सभा आहे. या सभेपुर्वी खासदार उदयनराजे बॅंकेत दाखल झालेत. त्यांनी बॅंकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.

दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीशी माझा काही संबंध नाही पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसे सभासदांसाठी वापरले तर सभासदांचा फायदा होईल असेही राजेंनी नमूद केले. बँक व्यवस्थित चालली असताना ईडीची नोटीस का ? असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीकडून नोटीस येण्याआधी भाजप नेते आधीच नाव घेत होते’- संजय राऊत

News Desk

Maratha Reservation | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा

News Desk

“पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का?”, शेळकेंचा पलटवार

News Desk