HW News Marathi
महाराष्ट्र

केद्रीय मंत्री नितीन गडकरी नगर जिल्ह्यात

भागवत दाभाडे-

अहमदनगर भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे घोड़ेगाव येथील हेलिपॅडवर आमदार शिवाजी कर्डीले, आ.बाळासाहेब मुरकुटे व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरड़ा यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या समवेत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री राम शिंदे, भाजपा राष्ट्र उपाध्यक्ष शाम जाजु, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी यांच्या वतीने नगरसेवक सुवेन्द्र गांधी नगर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नवनीत भाई सुरपुरीया हे होते. गडकरी यांनी शनि देवाला तेल अभिषेक व विधिवत पूजा करून दर्शन घेतले. शिंगणापुर ग्रामपंचायतीच्या वतीने विश्वस्त बाप्पू तात्या शेटे सरपंच बाळासाहेब बानकर यांनी सर्कल चौकात नामदार गडकरी यांचे स्वागत केले. या वेळी देवस्थानच्या अध्यक्ष अनिता शेटे, विश्वस्थ शालिनी लांडे, व त्यांचे पदाधिकारी, भाजपा सर चिटनीस अशोक पेरने, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,सतीश कर्डीले, सुभाष पवार, राजेंद्र बोरुड़े, जी.प.सदस्य. दत्तू काळे, पंचायत समिति सदस्य अजित मुरकुटे, नगर अध्यक्षा सौ. बर्डे, व नगरसेवक, बाळासाहेब बोरुड़े, बाळासाहेब कुरहाट, सयाजी शेटे, भाऊसाहेब काळे, आदि उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

‘खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’, आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

News Desk

मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेस सज्ज –  नाना पटोले

News Desk
राजकारण

जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणारच – नारायण राणे

News Desk

राजापूर | ‘जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत मी आंदोलन करणारच’ असा शब्द महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिला. नाणार येथे येवू घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी सागवे कात्रादेवी येथील जाहीर सभेत बोलत होते.

कोकणी माणसाने शिवसेना घडवली, मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला काय दिले? तसेच शिवसेना १५ दिवसांत प्रकल्प रद्द करण्याची भाषा केली होती, त्याचे काय झाले’ असा सवाल उपस्थित करुन राणेंनी सेनेचा चांगलाच समाचार घेतला. तसेच पोलीस अधिकारी व राजापूरचे महसूल अधिकारी यांनी सर्वसामान्य लोकांना त्रास देत असतील तर सहन करुन घेतले जाणार नाही असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related posts

अमेठीत भाजपच्या स्मृती इराणींची आघाडी, काँग्रेसच्या वर्चस्वाला धोका ?

News Desk

मोदींच्या राज्यात जनतेला ना राम मिळाला, ना रोजगार !

News Desk

झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात जाणार !

News Desk