HW News Marathi
महाराष्ट्र

“एखाद्या पदासाठी कुणासमोर हात पसरविण्याचं संस्कार आमच्या रक्तात नाही!” – पंकजा मुंडे

बुलढाणा | “एखाद्या गरीब फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल.” पण, एखाद्या पदासाठी कुणासमोर हात पसरविण्याचं संस्कार आमच्या रक्तात नाही, असा टोला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पक्षातील लोकांना लगावला. बुलढाणा जिल्ह्यातील बीड येथील कार्यक्रमात पंकजांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना नाव न घेता टीका केली आहे.

“माझे माता-पिता, माझे सर्वस्व तुम्ही आहात, तुम्हाला दहा परिक्रमा मी करेन. अजून कुठल्या परिक्रमेची मला गरज नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसासमोर, त्याच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईन. पण कुणासमोर हात पसरून कोणत्या पदाची मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत. एखादी संधी मिळाली नाही तरी चालेल, पण लोकांच्या सेवेची संधी मी सोडणार नाही,” असे पंकजा म्हणाल्या. माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्तानं पंकजा उपस्थित होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्याअर्थाने तारणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प !

News Desk

‘जयंत पाटलांच्या बीड दौऱ्यावर गोपीचंद पडळकरांची टीका, म्हणाले “आधी चंद्रावर…”!

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात नाही.

News Desk