HW News Marathi
मुंबई

सामराज हाॅटेलला आग लागली

राम विश्वकर्मा

मुंबई चकाला येथील सामराज हाॅटेलला भीषन आग लागली . अग्निशामन दलाला माहिती मिळताच अग्निशन दलाच्या आठ गाड्या घटना स्थळी रवाना करण्यात आले असे अग्निशमन दलाचे अधिकारयानी सांगितले आहे. अग्निशमन दलाने शर्यतीचे प्रयत्न करत आहेत .हाॅटेलमध्ये काही लोक अडकल्याची माहिती स्थानीकानी दिली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करत आहे. आग कशामुळे लागली आहे हे आद्याप स्पष्ट झाले नाही अशी माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे

https://youtu.be/lsYCNhontLE

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनपा शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटविले

swarit

गुटखा विक्रीस प्रोत्साहन देणा-या अधिका-यांची दक्षता पथकामार्फत चौकशी

News Desk

महापौरांसमोर पालिकेच्या मुख्य अभियंत्याला शिवसैनिकांनी केली मारहाण

News Desk