HW News Marathi
मुंबई

तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न

मुंबई चारकोप परिसरात एका तरूणीचा अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी तिघांविरोधात बलात्कार आणि अपहरण गुन्ह्याची नोंद केली आहे.

तरूणींने सकाळी सातच्या सुमारास कॉलेजला जात असताना अचानकर एक कार तिच्याजवळ आली आणि तिला काही कळण्याच्या आत तिला तिघांनी कारमध्ये खेचले आणि कार मालाड मढच्या दिशेने नेले. कारमध्ये बसलेले तिघांनी तिच्या्वर जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला मात्र तरूणींने तिघांना जोरदार विरोध केला. यामुळे तिला चालत्या गाडीतून फेकून दिले. त्यानंतर तरूणींने रिक्षा करून घरी आली त्यानंतर तिच्यासोबत घडलेली घटना घरच्यांना सांगितली. घरच्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार केली. याप्रकऱणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केली असून पुढाल तपास पोलिस करत आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा मुली सुरक्षीत आहेत का प्रश्न उपस्थीत झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायन पनवेल महामार्गावर पाण्याची पाईप लाईन फुटली

News Desk

शेतकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढू | मुख्यमंत्री

News Desk

11 वी ऑॉनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

News Desk