HW News Marathi
मुंबई

सायन पनवेल महामार्गावर पाण्याची पाईप लाईन फुटली

सायन पनवेल महामार्गावर पण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाईप फुटल्याने 30 मिटर उंच पाणी उडत असून संपुर्ण परिसारत पाणी साचत आहे. नवी मुंबईला पाणी सप्लाय मेन पाईप लाईन फुटली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदिवली पश्चिम येथे गॅसचा स्फोट

News Desk

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा | शरद पवार

News Desk

#IndependenceDay : मुंबईतील खास इमारतींना तिरंग्याची रोषणाई

News Desk