HW News Marathi
मुंबई

सरबजित सिंगला न्याय मिळणार ?

सरबजित प्रकरणाच्या पाठपुराव्याला यश मिळणार

– एक वर्षापुर्वीच्या सोशल मीडिया मोहीम यशस्वी

मुंबई – पाकिस्तानच्या तुरूंगात मृत्यूमुखी झालेल्या सरबजित सिंग यांची खरी ओळख जगासमोर यावी यासाठी त्याच्या कुटुंबियांनी संघर्ष सुरू केला आहे. त्या संघर्षाला सुरूवातीपासून www.mahabatmi.com ची साथ आहे.

सरबजित सिंग च्या कुटुंबियांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी आज जगभरातील प्रसारमाध्यमं पुढे सरसावली आहेत.

मुंबई पाकिस्तानच्या तुरूंगात तब्बल 3 दशकं शिक्षा भोगल्यानंतर एका हल्ल्यात मृत झालेला सरबजीत सिंग पुन्हा चर्चेत आलाय .बलजिंदर कौर या महिलेनं सरबजीत हा आपला भाऊ असल्याचा दावा केलाय .तर दुसरीकडे दलबीर कौर नावाच्या महिलेनं सरबजीत आपलाच भाऊ असल्याचा दावा केलाय . त्यामुळे कोट्यवधी भारतीयांनी प्रार्थना करूनही वाचवण्यात अपयश आलेल्या सरबजीतला मरणानंतरही या घटनेनं प्रचंड वेदना होत असतील. यासंदर्भात दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कुठलाही निष्कर्ष काढणं सध्यातरी कठीण आहे मा. न्यायालय या संदर्भात योग्य तो निर्णय देईलच ; मात्र या दोन्ही बाजू लोकांपर्यंत यायला पाहिजे , यासाठीच हा प्रयत्न आहे पत्रकारानं यात स्वत:चं मत मांडलेलं नाही किंवा यामध्ये मत मांडलेल्या लोकांच्या मतांशी पत्रकार सहमत असतीलच असं नाही केवल बातमीदारासाठी केलेला हा खटाटोप आहे , हे कृपया लक्षात घ्या सरबजीत सिंग याची बहिण असल्याचा दावा करणा-या बलजिंदर कौर यांचं म्हणणं ऐकूया

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे स्थानकाजवळ डबेवाल्यांसाठी खास सायकल स्टॅण्ड

News Desk

पेंग्विनमुळे राणीच्या बागेत पर्यटक वाढले

News Desk

प्रेयसीचा दोनदा गर्भपात करणाऱ्या प्रियकराला अटक

News Desk