HW News Marathi
Covid-19

१० तब्लिगींना मुंबईत पोलिसांकडून अटक

मुंबई | मुंबईत १० तब्लिगींना पोलिसांनी अटक केली आहे. तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमे लावण्यात आली आहेत. असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

सविस्तर वृत्त लवरकच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यास राष्ट्रवादीची नकारात्मक भूमिका 

News Desk

पुण्यात ‘कोविड १९ रुग्ण सेवा केंद्र’ सुरू केले !

News Desk

निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याने अजित पवारांकडे दिला चेक, अजित पवार लंकेंना म्हणाले…!

News Desk