HW News Marathi
मुंबई

विमानतळावर 15 किलो सोनं जप्त

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी कारवाई केली आहे. या करावाईत 15 किलो सोन्याच्या बिस्किट जप्त केले आहे. याप्रकरणी दक्षिण कोरियाच्या एका नागरिकाला अटक केली आहे. किम युन्गजिम से आरोपीचे नाव आहे. आरोपी कॅथी पॅसिफिक फ्लाईट नंबर CX663 ने हाँगकाँवरुन मुंबईत आला होता विमानतळावर तपासदरम्यान त्याच्या जॅकेटमध्ये सोन्याच्या बिस्कीट आढळले असून त्याची बाजारभाव 4 कोटी 15 लाख इतकी असल्याची समजते पुढील तपास कस्टम अधिकारी करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

News Desk

मुंबई महापालिका निवडणूक फ्रेंडली मॅच नाही, ही अस्मितेची लढाई; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे

News Desk