HW News Marathi
Covid-19

अमिताभ यांच्यानंतर अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण !

मुंबई |अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याआधी बॉलिवुडचा शेहनशहा आणि महानायक अमिताभ बच्चन यांना आज (११ जुलै ) नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि बीग बींचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. दोघा पितापुत्रांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

अमिताभ यांच्यानंतप काही वेळात अभिषेक बच्चन यांनी देखील ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. आम्हाला दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यामुळे कुटुंबीयांना आणि आमच्या घरी काम करणाऱ्या लोकांना देखील त्यांची चाचणी करण्यास सांगितले आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, असे ट्विट अभिषेक बच्चन याने केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युपीच्या लोकांना घेण्यास मुख्यमंत्री योगी टाळाटाळ करत आहेत !

News Desk

भारताने अमेरिकेप्रमाणे मास्क काढण्याची गडबड करू नये – AIIMS

News Desk

खासदार अमोल कोल्हेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह

News Desk