HW News Marathi
मुंबई

विमानतळ नामकरणाचा वाद, सेनेने थोपटले दंड

मुंबई | मुंबई मधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सध्याचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळ’ असे केले नाही तर, विमानतळ बंद करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

सध्या या विमानतळाचे नाव ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे आहे. शिवाजी महाराजांच्या नावापुढे महाराज न लावल्यामुळे त्यांचा अपमान होत आहे. अशी भावना शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा महाराजांचा अपमान असून विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव दयावे या मागणीसाठी शिवसेना आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, ज्या कंपनीला विमानतळाचे कंत्राट देण्यात आलेले आहे त्यांना महाराजांबद्दल आदर नाही, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिकांच्या सहकार्यातून ए.पी मंडई अद्यवायत करण्याचा विचार | रविंद्र वायकर

News Desk

लोअर परळचा पूल पदचाऱ्यांसाठी खुला

News Desk

पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली अभिनेते धर्मेश व्यास यांची फसवणूक; ओशिवरा सायबर सेल पुन्हा अॅक्शन मोडवर

Chetan Kirdat