HW News Marathi
मुंबई

कोरोना काळात तुम्ही अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलं ? मनसेचा राऊतांना सवाल

मुंबई | कोरोनाच्या काळात सरकारने तर मजुरांची मदत केलीच मात्र काही कलाकारांनी देखील या मदतीला हातभार लावला होता. अशातच सोनू सूद याने मजुरांना केलेल्या मदतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना’च्या आजच्या अग्रलेखातून टीका केली आहे. या टीकेला राजकीय वर्तुळातून प्रत्युत्तर येत आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलं? असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया, मनाचा मोठेपणा दाखवुया असं त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार असा टोला देखील अमेय खोपकरांनी संजय राऊतांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लालबागमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट २० जण जखमी

News Desk

वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार! – आदित्य ठाकरे 

Aprna

मुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावर!

News Desk