HW News Marathi
मुंबई

अनुपम खेर एफटीआयच्या प्रमुखपदी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): अभिनेते अनुपम खेर यांची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून बुधवारी ही घोषणा करण्यात आली. गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम यांना नवे संचालक म्हणून निवडण्यात आले आहे. गजेंद्र चौहान यांची २०१५ मध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांच्या विरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंचे मंत्रिपद पुन्हा चर्चेत

News Desk

टँकरधारकांनी मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा; मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Aprna

अक्षयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

News Desk