HW News Marathi
मुंबई

मनोहर भिडेला अटक करा अन्यथा २६ रोजी मुंबईत मोर्च

मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरणातील एक आरोपी मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणातील दुसरे आरोपी मनोहर भिडे यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

तरी ती करावी अन्यथा येत्या २६ मार्चपासून मुंबईत भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाशी निगडीत २५० संघटना व त्यांचे प्रतिनिधी मुंबईत दाखल होणार असून वेळ पडल्यास विधानभवनावर मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्वानांच्या विष्ठेमुळे मुंबईकर हैराण, जी उत्तर विभागाचा श्वानमालकांना दणका

News Desk

विधानपरिषदेच्या चार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न

News Desk

दक्षिण मुंबईत झाड कोसळल्याने वाहतूकीचा खोळंबा

News Desk