HW News Marathi
मुंबई

बालमोहन शाळेची गुरुपौर्णिमा 

मुंबई |

गुरु ब्रम्हा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वर ||

गुरु साक्षात परमब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नम ||

आषाढ़ शुद्ध पौर्णिमा म्हणजे महान गुरु महर्षी व्यास यांचा जन्मदिवस. गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा या पवित्र दिनाच्या दिवशी शिष्याने गुरु चे दर्शन घेतले व गुरूने शिष्याला भावी आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले. मुंबईमध्ये गुरु पौर्णिमा विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.

दादर येथील बालमोहन शाळेमध्ये आज गुरुपौर्णिमेनिम्मित लहान मुलांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतला. यावेळी शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले व आयुष्यात गुरूंची महती सांगितली. शिक्षकांच्या सन्मानाने मुलेही भारावून गेली. हा दिवस गुरु शिष्याचे नाते अजरामर करण्याचा असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या मनसे नगरसेवकाला जामीन मंजूर

News Desk

गायक नितीन बाली यांचे निधन

Gauri Tilekar

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या निलंबनाचे निर्देश

News Desk