HW News Marathi
मुंबई

भुजबळांना केईएम मधून डिस्चार्ज

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून निघाल्यावर छगन भुजबळ सांताक्रुझमधून त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. स्वादुपिंडाच्या त्रासावर उपचार सुरु आहेत. ‘काही दिवस कुटुंबीयांसोबत राहणार आहे. आराम करेन अजून पूर्ण बरा झालो नाही,’ असे छगन भुजबळ म्हणाले.

तसेच आराम करण्याच्या अटीवर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्याचं भुजबळांनी नमूद केले. पुण्यात १० जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहेत. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे भाषण करणार आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आर्थिक प्रकरणात तब्बल दोन वर्षांनंतर जामिनावर सुटका झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून तीन दिवस बॅंका बंद असणार

swarit

….तर सहकार मंत्र्यांना कृषी मंत्री करा ! कृषी मंत्री आहेत कुठे ?

News Desk

मुंबईत पेट्रोल नव्वदी पार

News Desk