HW News Marathi
मुंबई

निळ्या रंगाच्या कुत्र्याचे कुतूहल पोकळ

पनवेल- परिसरात गेल्या काही दिवसांपासून निळ्या रंगाचे कुत्रे बातमची विषय ठरली आहेत. परंतु सखोल चौकशी केली असता या कुत्र्यांच्या अंगावर कलर टाकल्याचे समोर आले आहे. जगात कुठेह निळ्या रंगाचे कुत्रे नसल्याचा दावा प्राणीप्रेमींनी केला आहे. निळ्या रंगाचा कुत्रा जगभरात कुतूहलाचा विषय बनला होता. परंतु त्यात काही तत्थ नसल्याचे समोर आले आहे. पांढऱ्या रंगाचे हे कुत्रे असून त्याच्या अंगावर निळ टाकण्यात आली आहे. आपल्याकडे अनेकजण पांढऱ्या कपड्यांना आजही नीळ लावतात. ते निळे पाणी कुत्र्याच्या अंगावर फेकण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा

Aprna

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता राज्य सरकारचा सहभाग

Gauri Tilekar

कामगारांना संघटनांना विश्वासात घ्या; एसटीचा संप मिटवा!: विखे पाटील

News Desk