HW News Marathi
मुंबई

बच्चे कंपनीसाठी अनोख पुस्तक प्रदर्शन

मुंबई | सध्या बच्चे कंपनीत पुस्तक वाचण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. सर्व जण मोबाईल फोनमध्ये व्यस्त झाले आहे. पुढच्या पिढीत वाचन संस्कृतीचे बिजे रोवण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून बोरिवली मधील एक पुस्तक विक्रेते हे दादरच्या शिवाजी पार्कमधील महापालिका मैदानात अनोख्या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पालकांनी आपल्या बच्चे कंपनीसह नक्की या प्रदर्शनाला भेट द्यावी.

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे १५०, २००, ३००, ४०० रुपये किलो प्रमाणे ही पुस्तके विकली जाणार आहे. या पुस्तक प्रदर्शन १३ मे पर्यंत असणार असून यात सर्व प्रकारचे बच्चे कंपनीच्या बाल विश्वातील घेऊन जाणाऱ्या अनेक रंजक अशा कथा, कादंबरी, कविता आणि बडबड गीते अशा पुस्ताकांचा या प्रदर्शनात समावेश आहेत. या प्रदर्शनातील सर्व पुस्तके यु. के. आणि दिल्ली वरुन आणली जातात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जिथे विषय गंभीर, तिथे राज साहेब खंबीर”…! राज ठाकरे १३ तारखेला रत्नागिरीच्या दौऱ्यावर

Adil

#metrofordombivli : आता डोंबिवलीकरांची मेट्रोची मागणी

News Desk

मोनोरेलने गाठला १ सप्टेंबरचा मुहूर्त

Gauri Tilekar