HW News Marathi
मुंबई

नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीच्या कोळीवाड्यात जल्लोष साजरा

सालाबादाप्रमाणे यंदाही वरळीच्या कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांमध्ये सणाचा जल्लोष पहायला मिळत आहे. बंदरावर मासेमारी साठी जाणारे कोळी दर्याला नैवेद्य म्हणून नारळी पौर्णिमेला सोन्याचा नारळ वाहतात. कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण मानला जातो. पारंपारिक गोडधोड पदार्थ, नाच गाण्यांचा जल्लोष आणि कोळी बांधवांचा त्यांच्या कोळीवाड्यातील माहोल हा बघण्याजोगा असतो. एच. डब्लू. मराठी कडून सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेच्या नगरसेवकांची हवाल्याच्या पैशातून खरेदी

News Desk

मुंबईच्या अधोगतीला शिवसेना जबाबदारः पृथ्वीराज चव्हाण

News Desk

बोरीवलीमध्ये चार मजली इमारत कोसळली; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Aprna