HW News Marathi
मुंबई

‘मरे’ची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

मुंबई । मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली असून मध्य रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. आज (५ जून )रमजान ईद निमित्ताने बहुतांश ठिकाणी सुट्टीचा दिवस आहे. मात्र स्टेशनवर गर्दी असल्याने प्रवाशांना मुंबईकडे येण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कांग्रेस मुक्त भारत ते मोदी मुक्त भारत”- राज ठाकरे

swarit

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू- राम शिंदे

News Desk

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभागृहात चिंता योग्य उपचार करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

News Desk