HW News Marathi
मुंबई

मुले विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,

मुंबईः विक्रोळीत समाजसेवेच्या नावाखाली मुलं विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राखी बाबरे असं या महिलेचं नाव आहे. ती मुलांची तस्करी आणि सरोगसीचं रॅकेट चालवत होती. राखी बाबरेसह तिच्या आठ महिला सहकाऱ्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. गरीब महिलांना पैसे देऊन त्यांना सरोगेट मदर ( आई) बनण्याचं अमिष दाखवणारी टोळी विक्रोळीत सक्रिय असल्याची खबर ठाणे पोलिसांना मिळाली होती. बाबरेच्या या टोळीने गेल्या दोन वर्षात ६ महिन्यापेक्षा कमी वयाच्या १८ बालकांची विक्री केली आहे. प्रत्येक मुलाच्यामागे तिने पाच लाख रूपये घेतले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मसाज पार्लरमध्ये कुंटनखाना

News Desk

कुत्र्यावर बलात्कार…मुंबईत सुरक्षारक्षकाला अटक

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा लढा यशस्वी, कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार किमान ७००० रुपयांची वाढ

News Desk