HW News Marathi
मुंबई

सुशांतची गर्लफ्रेंड रियाला धमकी देणाऱ्या दोघांवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अश्लील मेसेज येत होते, याची माहिती तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून दिली होती. त्याबद्दल आता सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/CCsVR4vH2TV/?igshid=hxfyvuc1qf8d

 

रिया चक्रवर्तीला इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघा जणांनी अश्लील भाषेत धमकी दिली होती. त्यानंतर तिने सांताक्रूझ पोलिसात तक्रार नोंदवली होती. आता दोघा इन्स्टाग्राम युझरविरुद्ध एफआयआर नोंदवल्याची माहिती डीजीपी अभिषेक त्रिमुखे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानखुर्द येथे दोन वर्षीय चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू

swarit

लोअर परळ पुलावरुन सेना-मनसे आमने-सामने

News Desk

मुंबईकरांना यंदाचा पावसाळाही जीव मुठीत घेऊन काढावा लागणार

News Desk