HW News Marathi
मुंबई

धनंजय मुंडे कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार

मुंबई | विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या कथित सीडीबाबत सिडीबाबत पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. इतरांचा आवाज जोडून सीडी तयार करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आमची मागणी आहे, हा मुद्दा आम्ही सभागृहात मांडणार होतो.

परंतु सत्ताधाऱ्यांनी मूळ मुद्यांना बगल देत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, सीडी प्रकरणी कुठल्याही प्रकारच्या चौकशीला मुंडे समाेरे जाण्यास तयार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट करावी,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी अंधारात

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ, संप सुरूच

News Desk

एसी लोकलच्या भाडेवाढीला पुढील सहा महिन्यासाठी स्थगिती

News Desk